" आत्मा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र "

 

    व्यसन

१) दारू 

२) गांजा /चरस /गर्दा / हुक्का 

३) मादक पदार्थ 

४)गुटखा / तम्बाकू /विडी 

५) जुगार / सट्टा 

आदी ..... 

व्यसनांवर अनुभवी डॉक्टर व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनी व्यक्तिवर शास्रोक्त पद्धतीने उपचार करण्यात येतात .